Rasik Diwali Issue - 2016

Saturday, 8 October 2016

दिवाळी अंक 2016


प्रेम या विषयावर दिवाळी अंक काढण्याचे ठरविले आहे आॅनलाईन प्रकाशित करून pdf तसेच मुद्रित स्वरुपात वितरित केला जाईल. प्रेमावर आधारित उत्कृष्ट, फक्त १ कविता किंवा ३ चारोळ्या (दोनपैकी एक) नाव पत्यासहित २० आॅक्टोबरपर्यत पाठवाव्यात. सोबत कविता स्वरचित असल्याचे लिहिलेले असावे. अन्य कोणत्याही विषयाचे काव्य पाठवु नये. चारोळ्य‍ा टेक्ट स्वरुपात असाव्यात आणि स्वत:च्या फोटोसहीत 8805791905 या व्हाॅट्सअॅप नंबरबर किंवा raghunathsontakke@gmail.com ईमेलवर आय़डीवर पाठवावे. व्यंगचित्रेही पाठवु शकता.  जाहिरातीसाठी आपल्या व्यवसाय अगर संस्थेची माहीती शक्यतो फोटोस्वरूपात द्यावी.
अधिक माहीतीसाठी 8805791905 किंवा 7028921905 या नंबरवर संपर्क साधावा. 

धन्यवाद.
आपला नम्र
रघुनाथ सोनटक्के
१७, 'स्वामिप्रसाद'
नेक्स्ट टू पवार हाॅस्पिटल
तळेगाव दाभाडे, पुणे
माहितीसाठी संकेतस्थळ : www.kavyarasik.blogspot.in येथे भेट द्या.
(मेसेज आपल्या साहित्यिक ग्रुपवर फ़ाॅरवर्ड करू शकता.)
-----------------------------------------------------------------
काव्यरसिक दिवाळी अंकाचे जाहिरात दरपत्रक
पुर्ण पान जाहिरात : १०००
अर्धपान जाहिरात : ५००
पाव पान जाहिरात : ३००
मलपृष्ठ जाहिरात : १२००
शेवटचेपान जाहिरात : १५००
अंक मुद्रित स्वरुपात हवा असल्यास १०० ₹ हस्तांतरित किंवा पोस्टाने पाठवावे.

Bank details :
Raghunath Dadarao Sontakke

Axis Bank, Main Branch, Pune
AC No. 037010100563055
IFS Code : UTIB0000037